Sale!

महा केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा 2026| 3000+ प्रश्नोत्तरी pdf (विभाग २) (with free notes 88pages)

Original price was: ₹1,200.00.Current price is: ₹79.00.

महा केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा २०२५ –  3000+ प्रश्नोत्तरी with free quiz qr codes

🏆 महा केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा २०२५  (maha kendra pramukh exam 2025 3000 mcqs pdf )(विभाग २)

तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवणारा आणि तयारीसाठी सर्वाधिक उपयुक्त असा  PDF  — शासनाच्या अधिकृत अभ्यासक्रमावर आधारित आणि 2025 परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार तयार केलेला.

193 pages (२९.७ mb pdf size)

महा केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा २०२५ – 3000+ प्रश्नोत्तरी (विभाग २) | maha kendra pramukh exam 2025 3000 mcqs pdf in marathi

  • 193 pages (85.5 mbpdf size)  (with free notes 88pages)


📗 PDF : 3000+ प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासह

(विभाग २)

  • प्रत्येक विषयासाठी विचारले जाणारे महत्त्वाचे MCQs.

  • उत्तरांसह स्पष्टीकरणे — समजून घेण्यासाठी आणि पुनरावलोकनासाठी उपयुक्त.

  • AI आधारित प्रश्ननिर्मिती – नवीन पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्न.

  • स्वयंअभ्यासासाठी परिपूर्ण साधन — मोबाइल किंवा लॅपटॉपवर सहज वापरण्यासारखे.

  • (with free notes 88pages)

💡  खास वैशिष्ट्ये:

✅ मुद्देसूद आणि नेमकी माहिती
✅ AI आधारित प्रश्नसंच
✅ अद्ययावत शासकीय माहिती
✅ झटपट पुनरावलोकनासाठी उपयुक्त
✅ PDF स्वरूपात कुठेही, केव्हाही अभ्यास शक्य


💰 किंमत व ऑफर:

मूळ किंमत ₹599/-
🎉 ऑफर प्राईस ₹99/- फक्त

⏰ मर्यादित काळासाठी उपलब्ध — आजच डाउनलोड करा आणि तयारीची सुरुवात करा! (with free notes 88pages)


🎯 “यशस्वी केंद्र प्रमुख होण्यासाठी पहिला टप्पा – योग्य तयारी!”
📩 डाउनलोड लिंक त्वरित मिळेल.

अभ्यासक्रम

अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुप:-

उपघटक 1 : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-

अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)

ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, 2011 ( अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी.

क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता.

ड)विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.

इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.

उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.

उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र

फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक 5 : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.

ड) संप्रेषण कौशल्य: समाज संपर्काची विविध साधने

उपघटक 6 : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महा केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा 2026| 3000+ प्रश्नोत्तरी pdf (विभाग २) (with free notes 88pages)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart